IMD Weather Forecast | राज्यात काही भागांत पावसाचा अंदाज | Rain Possibility | Sakal

2022-04-16 89

पावसाला पोषक हवामानामुळे राज्याच्या विविध भागांत ढग जमा होत आहेत. ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. तर उन्हाचा चटका देखील कायम आहे. आज #कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


#IMDWeatherForecast #RainPossibility #WeatherNews #Sakal #PuneWeather #MumbaiWeather #Maharashtra

Videos similaires